श्रीगोंद्यात दरोडा, सव्वा लाख रुपये किमतीचे पाच तोळ्यांचे दागिने लंपास

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील टकले वस्तीवरील रहिवाशी संतोष जयवंत टकले यांच्या घरी दि.२२ रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे.यात त्यांच्या आईच्या गळ्यातील सव्वा लाख रुपये किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या घटनेबाबत टकले यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, संतोष टकले यांचा बोअरवेलचा व्यवसाय असल्यामुळे ते रात्री कोळगाव येथे गेले होते. दि.२२ रोजी रात्री त्यांचे आई वडील टकले वस्ती भानगाव याठिकाणी झोपलेले असताना. 
---------------------------
ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9146410937 हा आमचा नंबर
----------------------------
रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास आलेल्या अज्ञात चोरांनी टकले यांच्या आईच्या गळ्यातील व कानातील डोरले, मनिमंगळसूत्र,कर्णफुले असे एकूण सवा लाख रूपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत टकले यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून. अज्ञात चोरांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.