पारनेर मध्ये समाजकंटकांनी पुन्हा फाडला लंके-समर्थकांचा फ्लेक्स

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील पारनेर-भाळवणी रस्त्यावर जामगाव येथील हनुमान घाट येथे निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त पाणपोई सुरु करण्यात आली आहे. पाणपोईसमोर निलेश लंके व उद्योजक सुरेश धुरपते यांचे फोटो असलेले फलक त्यांच्या समर्थकांनी लावले होते. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या फलकावरील फक्त उद्योजक सुरेश धुरपते यांचा फोटो समाजकंटकांनी फाडून नेला. याच फलकाबरोबर सारोळा आडवाई येथील फलकावरील फक्त धुरपते यांचाच फोटो फाडण्यात आला आहे. भाळवणी परिसरात पं.स.सदस्या सुनंदा धुरपते यांचे पती सुरेश धुरपते यांचे फोटोला अज्ञांताकडून निशाना बनवले जात आहे. त्यांच्या समर्थकांनी या घटनेचा निषेध केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.