शहादेव डोळे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चिंचपूर इजदे (ता.पाथर्डी) येथील रहिवासी आणि माटुंगा पोलिस स्टेशन चे कॉन्स्टेबल शहादेव नारायण डोळे यांची पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत पार पडलेल्या परीक्षेत त्यांनी हे सुयश संपादन केले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या यशाबद्दल त्यांचे माजी पंचायत समिती सदस्य वसंतराव खेडकर,सरपंच वैशाली गायकवाड,उपसरपंच ज्ञानेश्वर खेडकर, सेवा सोसायटी चे चेअरमन दत्तात्रय खेडकर,ग्रामपंचायत सदस्य आजिनाथ खेडकर,बाबासाहेब डोळे,आजिनाथ डोळे आणि समस्त ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.