ट्रकच्या धडकेने एक ठार दोघे जखमी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जत तालुक्यातील अंबालिका कारखाना शिवारात मालट्रकच्या धडकेने एकजण ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याता आला असून जखमीवर उपचार सुरू आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंबालिका साखर कारखाना ते हिंगणगाव रस्त्यावर १७ मार्च रोजी एम. एच. १४ व्ही. ४८७२ च्या धडकेने दुचाकीवरील राम विकास काळे (हिंगणगाव) याचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील वज्या विकास काळे, हरप्या आबा काळे, (हिंगणगाव) हे दोघे जखमी झाले.याबाबत रिबिन विकास काळे रा. हिंगणगाव यांनी कर्जत पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.