नगर मनमाड राज्यमार्गावर अपघातात तरुण ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाठीमागच्या बाजुने भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी चालक ठार झाला. ही घटना नगर मनमाड राज्यमार्गावरील जुन्या पेपरमिल जवळ रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
गणेश जयराम गाडे (३२, येवले आखाडा) असे मृताचे नाव आहे. मोटर गॅरेज मध्ये काम करणारा गणेश रात्री स्कूटीवर घराकडे जात होता. पाठीमागून आलेल्या वाहनाने ठोकरल्याने दुचाकीवरून बाजुला फेकला गेलेला गणेश गंभीर जखमी झाला. त्याला रूग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच गणेशची प्राणज्योत मालवल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.