नेवासा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील अल्पवयीन मुलीवर चौघांनी केला सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या प्रकारानंतर पीडित मुलीची जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यातील एक आरोपी हा पीडित मुलीचा चुलता आहे. या चौघांपैकी अजय बाळासाहेब बर्डे याला अटक करण्यात आली आहे. इतर तिघांचा शोध सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.