संगमनेरमध्ये बापानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याच्या दोन घटना संगमनेरात घडल्या आहेत . पहिली घटना ही शहरात तर दुसरी घटना ही तालुक्यातील खराडी गावात घडली. या दोन्ही प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्हांची नोंद करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पहिली घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरात घडली या घटनेत आरोपी असलेल्या नराधम बापाला पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरी घटना तालुक्यातील खराडी गावात घडली असून चंद्रभान दत्तू दिघे रा. खराडी ता. संगमनेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.