व्होडाफोन २१ रुपयांत देत आहे अनलिमिटेड इंटरनेट डेटा!

                              

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- इतर टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी नवनवे आकर्षक प्लॅन्स सादर करत आहेत. त्यात आता २१ रुपयांचा प्लॅन व्होडाफोनने सादर केला आहे. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
हा प्लॅन आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी कंपनी घेऊन आली आहे.युजर्सला व्होडाफोनच्या या पॅकमध्ये 3G/4G इंटरनेट डेटा मिळत आहे. या प्लॅनची व्हलिडिटी एक दिवसाची असून युजर्संना या प्लॅनमध्ये एका तासासाठी अनलिमिटेड डेटा मिळेल. मात्र यात कोणताही टॉकटाईम मिळणार नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.