महिला होमगार्डच्या घरात १ लाख १० हजारांची चोरी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महिला होमगार्ड विजया दशरथ नागरे यांच्या घराचे कुलूप तोडून १ लाख १० हजारांचा ऐवज बुधवारी लांबवण्यात आला. नागरे ब्राह्मणगल्लीत राहतात. १२ रोजी ते बाहेरगावी गेले होते. ते १४ ला दुपारी ४ वाजता परत आले असता घराचे कुलूप तोडलेले दिसले.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
 कपाटाचे कुलूप तोडून आतील रोख रकमेसह सोन्याचे दागिन असा १ लाख १० हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. नागरे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास फौजदार ए. व्ही. गंगलवाड करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.