१.२० लाख तरुणांना मिळणार जिओसोबत काम करण्याची सुवर्णसंधी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नोकरीच्या अनेक संधी रिलायन्स इंडस्‍ट्रीजच्या जिओमध्ये उपलब्ध असून अलिकडेच एक आवेदन जाहिर करून रिलायन्स जिओने पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. १.२० लाख लोकांना रोजगार देण्याचे लक्ष्य लॉन्चिंगच्या वेळेस रिलायन्स जिओने ठेवले होते. आपल्या वेबसाईटवरुन कोणत्या कॅटेगरीत नोकरीची संधी आहे, हे जिओने जाहिर केले आहे. आता रिलायन्स जिओसोबत काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

तुम्ही जिओ.कॉम आणि करिअर.जिओ.कॉम वर जॉबसाठी अप्लाय करु शकतात. तुम्हाला यासाठी सर्वात आधी रजिस्टर करावे लागेल. तुम्हाला रजिस्टर करताना मोबाईल नंबर द्यावा लागेल. पूर्ण फॉर्म भरल्यानंतर मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून कन्फर्मेशन मिळेल. त्यानंतर पुन्हा तुम्हाला करिअर.जिओ.कॉम वर लॉग इन करावे लागेल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.