मोटारसायकल व कार अपघातात पती ठार, पत्नी जखमी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मोटारसायकल व कार अपघातात पती ठार, तर पत्नी गंभीर जखमी झाली. नगर-मनमाड मार्गावर कृषी विद्यापीठ नजीक असलेल्या डिग्रस फाट्यावर मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
डिग्रस येथील मारूती बाबुराव झिने (५०) हे पत्नी सुमन (४७) यांच्यासह मोटारसायकलीवर घरी जात होते. कार (केए ०५ एमएल ७८०) नगरकडून शिर्डीकडे जात होती. डिग्रस फाट्यावर रस्ता ओलांडत असताना या कारची मोटारसायकलीला धडक बसून मारूती झिने जागीच ठार झाले, तर सुमन गंभीर जखमी झाल्या.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
कारचालकाने जखमी सुमन यांना नगरच्या सरकारी रूग्णालयात दाखल केले. शव विच्छेदनानंतर बुधवारी मारूती झिने यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. डिग्रस येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.