अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी आरोपी पत्रकार शिर्केला न्यायालयीन कोठडी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या तोतया पत्रकार आरोपी अमोल शिर्केला अटक करण्यात आली आहे. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येते एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या अमोल शिर्के याच्यावर विनयभंग व पोस्को सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद झाल्यावर या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण तालुक्यात उमटले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्याच्या निषेधार्थ कळस बुद्रुक गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. शिर्केला तातडीने अटक करा म्हणून यावेळी मागणी करण्यात आली. त्यानंतरही अनेक संघटनांनी त्याला अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर अकोले पोलिसांनी काल शनिवारी पहाटे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला अटक केली. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Blogger द्वारा समर्थित.