श्रीगोंदे तालुक्यात दोन गटांत तलवारीने मारहाण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदे तालुक्यातील वांगदरी येथील डोमाळवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी विहिरीवरील मोटर चालू करण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. त्यात एकावर तलवारीने, तर एकावर कोयत्याने वार करण्यात आले, तर दोघे गंभीर जखमी झाले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
वांगदरी येथील किरण भिसे व त्यांचे वडील सावळा भिसे हे शुक्रवारी सायंकाळी शेतात गेले होते. तेथे सामूहिक विहिरीतून शेताला पाणी देण्यावरून त्यांचा भीमराव भिसे, अर्जुन भिसे, एक अल्पवयीन यांच्यासोबत वाद झाला. या दोन्ही गटांत हाणामारी झाली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यानंतर किरण भिसे घरी आल्यानंतर भीमराव भिसे, अर्जुन भिसे, अल्पवयीन आरोपी व काही महिलांनी भिसेंच्या आई व वडिलांना मारहाण केली त्यात किरण भिसे यांच्या हातावर तलवारीने वार केलेे, किरण भिसे यांनी कोयत्याने केलेल्या हल्ल्यात भीमराव बापू भिसे हे जखमी झाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.