पथदिवे घोटाळ्यातील आरोपी ठेकेदार सचिन लोटकेला अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर महापालिकेतील उघडकीस आलेल्या ४० लाखांच्या पथदिवे घोटाळ्यात आरोपी असलेल्या ठेकेदार सचिन सुरेश लोटके, रा सावेडी,अहमदनगर यास आज अटक करण्यात आली आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
बुधवारी रात्री तोफखाना पोलिसांनी त्याला अटक केली. तो नगरमध्येच पोलिसांच्या हाती लागला. आज दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला ५ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
रात्री साडेअकरा वाजता त्याला पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून गुन्ह्याशी संबंधित अनेक महत्त्‍वाचे धागेदोरे हाती लागण्‍याची शक्‍यता आहे. या गुन्ह्यातील आरोपी अभियंता रोहिदास सातपुते व बाळासाहेब सावळे हे अद्‍यापही फरार आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.