शिक्षिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिक्षिकेचा विनयभंग केल्याच्या कारणावरुन घुलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापका विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरीष दगडू विटेकर असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
विनयभंग झालेल्या शिक्षिकेने शहर पोलिस ठाण्यात बुधवारी दिलेल्या फिर्यादीवरुन मुख्याध्यापक विटेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असुन, यासंदर्भात तपास सुरु असल्याची माहिती सहाय्यक फौजदार शिवाजी फटांगरे यांनी दिली. दरम्यान घटनेनंतर आरोपी विटेकर फरार झाल्याचं वृत्त आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.