पथदिवे गैरव्यवहार : दराडे व झिपरेंना मनपात आणून चौकशी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पथदिवे गैरव्यवहार प्रकरणातील अटकेतील आरोपी उपायुक्त विक्रम दराडे व मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप झिरपे यांना पोलिसांनी दुपारी मनपात आणून चौकशी केली. यामुळे मनपा वर्तुळत खळबळ उडाली होती.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या प्रकरणातील निलंबित उपायुक्त दराडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी झिरपे यांना तोफखाना पोलिसांनी आज तपासासाठी मनपामध्ये आणले होते. दुपारी तपास अधिकारी सुरेश सपकाळे यांनी त्यांना येथे आणल्यावर कॅफो कार्यालयात बसवून त्यांच्याकडून तपासासाठी आवश्‍यक माहिती घेतली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.