छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात उपमहापौर अनिल बोरूडे यांनी स्वीकारला पदभार .

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मंत्रोच्चार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात नवनिर्वाचित उपमहापौर अनिल बोरूडे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.रिक्त झालेल्या उपमहापौर पदावर शिवसेनेचे बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर मुहुर्तपाहून त्यांनी विधिवत पुजा करून व मंत्रोच्चार करून उपमहापौर कक्षात प्रवेश केला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
येथील देवतांच्या प्रतिमांचे पूजन केले. पुरोहितांनी मंत्रोच्चार केला. तर शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर रोमांचित झाला होता. या कर्यक्रमानंतर सर्वांना मिठाई वाटून व फटाको फोडून आनंद साजरा करण्यात आला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, नगरसेवक अनिल लोखंडे, दिलीप सातपुते, अनिल शिंदे, विक्रम राठोड, मनोज दुलम, सभागृह नेते गणेश कवडे, संजय आव्हाड आदी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.