संगमनेरमध्ये पाच वर्षाच्या मुलीशी लैंगिक चाळे, आरोपीला अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्‍यातील माळेवाडी येथील एका पाच वर्षीय मुलीशी लैंगिक चाळे करतांना एका पकडण्यात आले. युवकाने हस्तक्षेप केल्याने मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका झाली. या प्रकरणी आरोपीला आश्वी पोलिसांनी अटक केली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या बाबत अशोक विलास जाधव याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आज सकाळी साडेदहाच्या सुमारास माळेवाडी गावठाणातील मारुती मंदिराजवळून पायी जात असताना, लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने सभागृहात डोकावले असता, गावातीलच किसन गजाबा जाधव ( वय 65 ) हा अल्पवस्त्रात सुमारे पाच वर्षाच्या मुलीशी लैंगिक चाळे करतांना आढळला. त्याला दरडावल्याने त्याने तेथून काढता पाय घेतला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या बाबत पीडित मुलीच्या आई वडीलांना व इतरांना सांगून, त्यांनी घडल्या प्रकाराबाबत आश्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आरोपी किसन जाधव याला तत्काळ अटक केली. याचा उपविभागिय पोलिस अधिकारी अशोक थोरात पुढील तपास करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.