राष्ट्रवादी युवक काँग्रेस अहमदनगरच्या वतीने​​ सोशल मिडीया शिबिर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांच्या संकल्पनेतून व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली,​ ​​राष्ट्रवादी युवक काँग्रेस अहमदनगर शहर यांच्या वतीने​​ सोशल मिडीया शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
रोज वापरणाऱ्या ​Facebook, Twitter, Instagram​ सारख्या प्रभावी माध्यमांचा छोटे-मोठे बारकावे लक्षात घेऊन त्यांचा परिपूर्ण उपयोग जाणून घेण्यासाठी ​सोशल मीडिया शिबिर​ आयोजित करण्यात आले असल्याचे या विषयावरील मार्गदर्शक योगेश फुंदे (सॉफ्टवेअर इंजिनियर, डिप्लोमा इन सोशल मीडिया) यांनी सांगितले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
उद्या रविवार दि ०४/०३/२०१८ रोजी सकाळी. ११.०० वा. राष्ट्रवादी भवन, कायनेटिक चौक, अहमदनगर​ येथे
हे शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ह्या शिबारात तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, शहर जिल्हाध्यक्षा रेशमाताई आठरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांनी केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.