अगस्ती महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले येथील अगस्ती महाविद्यालयात संगणक शाखेमध्ये कार्यरत असलेल्या प्रा. मयुरी अँथनी कारडोझ (वय २४) यांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या श्रीरामपुरच्या रहिवासी आहेत.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मयुरी या नवलेवाडी परिसरातील अमृतनगर येथे भाड्याच्या खोलीत रहात होत्या. शुक्रवारी रात्री नऊच्या दरम्यान मयुरीचा भाऊ तिला श्रीरामपूरहून मोबाईल करीत होता. मात्र, ती फोन उचलत नव्हती. म्हणून त्याने घर मालकास मयुरी फोन उचलत नाही, ती झोपली असेल. तिला फोन घ्यायला सांगा. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तेव्हा घरमालकाच्या हा प्रकार लक्षात आला. घरात गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. मयुरी या अगस्ती महाविद्यालयात चार वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. अतिशय हुशार व कर्तव्यदक्ष प्राध्यापिकेच्या या दुर्दैवी निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.