जिल्हा पोलिस दलात १६४ जागांसाठी भरती.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा पोलिस दलात १६४ जागांसाठी शिपाई भरती होणार असून यामध्ये खुला प्रवर्गासाठी ८०, अ. जा. २१, अज. ११, विजा-अ-५, भज-ब-४, भज-क्र. ६, भज-ड-३, विमाप्र-३, इमाव-३१ अशा एकूण १६४ जागांची पोलिस भरती होणार आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
ऑनलाईन भरती प्रक्रिया ही दि.६ पासून सुरू झालेली असून दि. २८ फेब्रुवारीपर्यत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. याबाबत सविस्तर माहिती तसेच वेळापत्रक व इतर बाबींसाठी उमेदवारांनी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले आहे.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.