बदली केली नाही म्हणून अधिकाऱ्यास मारहाण करत जिवे मारण्याची धमकी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बदली केली नाही म्हणून एका गुणवत्ता वाहन निर्देशालयाच्या अधिकाऱ्यास सहायक अभियंत्याने लोखंडी पहार, पाईप व दांड्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याप्रकरणी अधिकारी विपीन त्रिवेदी यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी बलवीर चंद्र यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने अधिकाऱ्यास बदली का केली नाही असे म्हणत तुझ्यामुळे ५ वर्षांपासून येथे सडत असल्याचे म्हटले. याप्रकरणाचा पुढील तपास पोसई संजयकुमार सोने हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.