नगर दक्षिण विकासाची जबाबदारी माझी : डॉ. सुजय विखे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बंद पडलेल्या संस्था सुरू करण्याचे काम मी केले. आता नगर दक्षिणचा बंद पडलेला विकास सुरू करण्याची जबाबदारी मी घेतली आहे, असे काँग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. जनसेवा फाउंडेशन व विखे मेमोरियल हाॅस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने साकत येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर झाले. यावेळी विखे बोलत होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ राळेभात, अंबादास पिसाळ, मधुकर राळेभात, संजय वराट, सुधीर राळेभात, सुनील साळवे, विष्णू गंभिरे, दादासाहेब सोनमाळी, सुरेश भोसले, डॉ. भास्कर मोरे, पवन राळेभात, विकास राळेभात, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, फिरोज कुरेशी, सरपंच कांतिलाल वराट, प्रा. अरुण वराट, बंकट बारवकर, अशोक गिरमे यावेळी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.