सुनेकडून सासु सासऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर कल्याण रोडवर सुनेकडून सासु सासऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमधून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. या घटनेची अधिक माहिती अशी दोन दिवसापुर्वी घरात झालेल्या भांडणाच्या कारणावरून ज्ञानदा चेतन रोहकले(रा.विदया कॉलनी आदर्शनगरच्या मागे, कल्याण रोड ,अ.नगर) हीने सासु अरूणा रोहकले यांना दमदाटी करून शिवीगाळ केली व उजव्या हाताला चावुन दुखापत केली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
तसेच सासऱ्याच्या तोंडात चापटीने मारून चष्मा तोडला व तुमच्याकडे पाहुन घेईल .तुमच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेल .असे म्हणत स्वताच्या हाताची नस कापून टाकली. व दमदाटी केल्याप्रकरणी पती चेतन भाऊसाहेब रोहकले यांच्या फिर्यादीवरून पत्नीविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.