कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात शेतकरी मेळावा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान,कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालया मध्ये दि.२८ फेब्रुवारी २०१८ रोजी दु.१.०० वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजण करण्यात आले आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
          या मेळाव्यात "सेंद्रिय शेती" या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, आले असुन या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ.सर्जेराव निमसे व अध्यक्ष म्हणून संचालक के.पी.नाना आहेर पाटील, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ.हरिभाऊ आहेर, कृषी विज्ञान केंद्र बाभलेश्वर येथील शास्त्रज्ञ डॉ.संभाजी नालकर व सर्व शिक्षक वृंद उपस्थिती राहणार आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
"सेंद्रिय शेती" या विषयावर शेतकऱ्यां समवेत सुसंवाद व मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सेंद्रिय शेती धोरण समिती चे अध्यक्ष डॉ.शंकरराव राऊत हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रा.अमोल सावंत (मो.न.९८२३७८१३४६) आणि प्रा.प्रवीण गायकर (मो.न.९७६६९०६७६४) यांच्याशी संपर्क साधावा. असे अवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.