शिर्डीत अल्पवयीन मुलीवर पिता-पुत्राचा अत्याचार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी परिसरातील एका उपनगरात सतरा वर्षाच्या मुलीवर शेजारीच राहणा-या पिता-पुत्राने शुक्रवारी मध्यरात्री अत्याचार केला. याबाबत शनिवारी शिर्डी पोलिसात फिर्याद दाखल झाली.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या घटनेतील आरोपीने मुलीला फोन करून बाहेर बोलाविले. तिच्या वडिलांची काही तरी वस्तू देतो, असे सांगून आपल्या शेजारीच असलेल्या घरी नेले. तेथे अगोदरच असलेल्या या आरोपीच्या मुलाने व त्याने या मुलीवर अत्याचार केला़ ही घटना शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याबाबत शनिवारी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपींना अटक करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर पाटील तपास करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.