ग्रामपंचायत निवडणुकीच्या दिवशी सुट्टी जाहीर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्य निवडणूक आयोग व महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास विभाग मंत्रालयाने माहे मार्च ते मे 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जिल्ह्यामध्ये मंगळवार दि. 27 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक व पोट निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकीचा कार्यक्रम लागू असलेल्या संबधित निवडणूक क्षेत्रातील मतदारांना ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचे मतदान करणे शक्‍य व्हावे, याकरिता जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी संबंधित ग्रामंपचायत निवडणूक सुट्टी जाहीर केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.