विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल,

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माहेरुन घर खर्चासाठी एक लाख रुपये आणावे, या मागणीकरीता सासरकडील मंडळींनी 29 वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करुन तिला चिमुकल्यासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना कौठे धांदरफळ येथे घडली आहे.दरम्यान मायलेकांचे मृतदेह कौठे धांदरफळ येथील एका विहीरीत आढळून आले.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. योगिणी दिपक खतोडे (वय 29) व मुलगा अभिषेक दिपक खतोडे (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी अधिक तपस सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.