खासदार दिलीप गांधींच्या राजीनाम्याची मागणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : खासदार दिलीप गांधी यांनी श्रीपाद छिंदम यांना उपमहापौर केले. खासदर गांधी यांनी भारतीय जनता पक्षातील अनेक निष्ठावंतांना डावलून श्रीपाद छिंदमला उपमहापौर करण्याचा हट्ट पुरा केला होता. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्यांची ही निवड किती चुकीची होती हे आता स्पष्ट झाले आहे. याच छिंदममुळे पक्षाची राज्यपातळीवर प्रतिमा मलीन झाली. पक्ष बदनाम झाला. आता गांधींनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते दत्ता कावरे यांनी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.