शिर्डीचे माजी सरपंच रावसाहेब गोंदकर यांचे निधन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साईबाबा संस्थानचे माजी विश्‍वस्त, शिर्डीचे माजी सरपंच रावसाहेब तात्याजी गोंदकर यांचे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. शिक्षक असलेले गोंदकर 40 वर्षेग्रामपंचायत सदस्य तर 25 वर्षे सरपंच होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
1967 पर्यंत आणि 1999 साली त्यांनी साईसंस्थानचे विश्‍वस्त म्हणूनही काम पाहिले. काही काळ गणेश कारखान्यात संचालक पदावरही ते कार्यरत होते. शिर्डी विकास सोसायटी चे संस्थापक संचालक, शिर्डी दूध संस्थेचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी कार्य केले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.