कंटेनरच्या धडकेत दोन जण जागीच ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावरील एकोणीस मैल शिवारातील बिकानेर ढाब्याच्या समोर रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
संतोष बबन सातपुते व संतोष मधुकर खरे (दोघेही रा. संगमनेर) अशी मृतांची नावे आहेत. नाशिकहून पुणेकडे जाणा-या कंटेनरने (आर. जे. ०१, जी. बी. ६३५१) खरे व सातपुते हे प्रवास करित असलेल्या दुचाकीला ( एम. एच. १७, जे. ४७७७) धडक दिली. यात सातपुते व खरे हे दोघे जागीच ठार झाले. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात कुठल्याही गुन्ह्याची नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.