माजी आमदार जयंत ससाणे यांचे दुखद निधन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : शिर्डी येथील श्री, साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष ,माजी आमदार जयंत मुरलीधर ससाणे (वय-६० यांचे) यांचे आज पहाटे श्रीरामपूर येथे आजाराने दुःखद निधन झाले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
ते श्रीरामपूर चे १० वर्षे आमदार आणि १५ वर्षे नगराध्यक्ष होते.माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण ,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पा, यांनी परवाच स्व, ससाणे यांची श्रीरामपूर येथे त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती,त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४ वाजता श्रीरामपूर येथील अमर धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.