श्रीपाद छिंदमला नाशिक कारागृहात हलवले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगरच्या उपमहापौरपदावरुन हकालपट्टी करण्यात आलेल्या श्रीपाद छिंदमला नगर उपकारागृहातून नाशिक कारागृहात हलवण्यात आले आहे. छिंदम याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
विशेष म्हणजे, छिंदमविरोधात लोकांचा संताप पाहता, अत्यंत गुपचूपपणे नगरहून नाशिक कारागृहाच्या दिशेने नेण्यात आले. येरवाडा कारागृहात छिंदमला हलवलं जात असल्याचे सांगून, पोलिसांनी ऐनवेळी गाडी बदलली आणि नाशिककडे नेले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्याला आता नाशिकच्या कारागृहात ठेवण्यात येणार आहे. नगर उपकारागृहातून छिंदमला बाहेर काढताना,उपकारागृहाच्या परिसरातील लाईट्स बंद करण्यात आल्या होत्या. कुणालाही कळू न देता छिंदमला नाशिक कारागृहात नेण्यात आले आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.