राहुरी स्टेशन येथे रेल्वेखाली महिलेचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी रेल्वे स्टेशन येथील लोखंडी पुलाच्या जवळ आरती भिमराज म्हसे या महिलेचा रेल्वेची धडक बसून दुर्दैवी मृत्यू झाला.राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील आरती भिमराज म्हसे ही २६ वर्ष वयाची महिला पहाटे राहुरी रेल्वे स्टेशन येथे लोखंडी पुलाजवळ रेल्वे रूळावर मृतावस्थेत आढळून आली. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------

रात्रीच्या अडीच वाजण्याच्या सुमारास जाणाऱ्या मनमाड-पुणे पॅसेंजर रेल्वे गाडीची या महिलेस धडक बसली असावी अशी शक्यता असून या महिलेने आत्महत्या केली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.