मुस्लिम समाजाने जाळला श्रीपाद छिंदमचा पुतळा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : भिंगार येथील मुस्लिम समाजाने श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराज यांच्याविषयी काढलेल्या अपशब्दांचा निषेध नोंदविला. उपमहापौर छिंदम यांचा पुतळा शुक्रवार बाजारात जाळण्यात आला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
कॅंटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मुसद्दिक सय्यद यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, सकल मराठा समाजातर्फे फौजदारी कारवाई करून अटक करण्याची मागणी केली. छिंदम यांच्यावर कारवाई होण्यासाठी हिंदू संघटनांनी भिंगार शहर बंदचे आवाहन केले आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मुस्लिम समाजाने भिंगारमध्ये एकत्र उपमहापौर छिंदम यांचा निषेध नोंदविला. यानंतर कॅंटोन्ेमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मुसद्दिक सय्यद यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पुतळा जाळण्यात आला. सिध्दार्थ आढाव, हाजी मुन्ना शेख, फईम शेख, अजय सपकाळ, विलास तोरडमल, राजेश काळे, मतिन शेख, जकिरया कुरेशी, मतीन ठाकरे, जावेद शेख, योगेश करांडे, दिपक लिपाने, संजय खताडे, सुरेश तनपुरे, कांता बोठे, अक्का कापसे, नंदू भंडारी या आंदोलनात सहभागी झाले होते. याचवेळी सकल मराठा समाजातर्फे भिंगार कॅंप पोलिसांना छिंदम यांच्या अटकेसाठी निवेदन देण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.