उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा भापजने घेतला राजीनामा,पक्षातून निलंबन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : महाराष्ट्राचे दैवत असणार्‍या छपत्रती शिवाजी महाराज व शिवजयंतीविषयी आक्षेपार्ह शब्द उच्चारनारे भाजप उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा भापजने राजीनामा घेतला असून , पक्षातून निलंबित केले आहे. 

छिंदम यांनीही एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून माफी मागितली आहे.शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आली असताना भाजपच्या उपमहापौरांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. मनपा कर्मचा-याला उद्देशून बोलताना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. याची आॅडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नगरमध्ये वातावरण तणावपूर्ण बनले असून, छिंदम यांच्या कार्यालयाची शिवसेना, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेडच्या कार्याकर्त्यांनी तोडफोड केली

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.