भाजप उपमहापौर छिंदमचा माज, शिवरायांचा केला अर्वाच्य शब्दात अपमान.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर महापालिकेतील भाजपचे उपमहापौर आणि भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे खंदे समर्थक श्रीपाद छिंदम यांनी नगर येथील महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा रागावताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा देखील अपमान केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून संबधित कर्मचारी अशोक बिडवे याने पालिका युनियनकडे तक्रार नोंदवली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.