बँकेच्या कर्मचाऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अशोक सहकारी बँकेच्या राहुरी शाखेत काम करणारे नामदेव कडू (५५ वर्षे, देवळाली प्रवरा) यांनी बुधवारी मनमाड-दौंड रेल्वेमार्गावर टाकळीमियाँ येथे रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.