अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :एका सोळा वर्षीय युवतीला आमिष दाखवत तिच्याच घरी तिच्याकडून चोरी करुवून घेऊन अपहरण केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारकपूर परिसरातील एका विद्यालयात व मुकूंदनगर येथे गुरुवारी सकाळी ही घटना घडली. मुंकूदनगर येथील शेख खलील दगू, शेख शरिफा खलील यांच्या सांगण्यावरुन शाहरुख खलील शेख याने एका १८ वर्षीय युवतीला आमिष दाखवून तिच्या स्वत:च्या घरी तिच्याकडूनच चोरी करुन घेत तीचे अपहरण केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.