बोल्हेगावात निसान शोरूम फोडून दोन लाख २५ हजारांचा ऐवज लंपास.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-मनमाड रस्त्यावरील बोल्हेगाव शिवारात जय मल्हार निसान शोरुमचे बंद शटरचे आतील बाजूस असलेले चोरट्यांनी उचकटून दोन लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी हरिष लालचंद नय्यर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक गोरे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------











Powered by Blogger.