श्रीरामपुरात सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी मेहुण्यास अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सात वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत सख्या मेहुन्यानेच अश्चील वर्तन केल्याची घटना सोमवार (२९ जानेवार) रोजी श्रीरामपूर मध्ये घडली.या प्रकरणी पोलिसानी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.