जामखेड गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : निवडणुकीच्या वादातून जामखेड शहरात डॉ सादिक पठाण व त्यांचा जोडीदार कय्युम पठाण या दोघांवर जामखेड शहरातील पंचायत समिती समोर गाडी अडवुन हल्ला करत गोळीबार १ फेब्रुवारी रोज दुपारी बाराच्या दरम्यान झाला होता,या गोळीबार प्रकरणातील आरोपींना शिताफीने अटक करण्यात आली आहे. जामखेड पोलिसांनी सापळा रचून आरोपी शिवाजी केशव काकडे वय २९,रा-नालवंडी,ता -पाटोदा,जि - बीड व भरत पांडुरंग जगदाळे वय -२९ रा -  जगदाळेवस्ती, जामखेड याना अटक करण्यात आली आहे.   

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.