श्रीगोंद्यात एक नंबर कांद्याला बावीसशे रुपये भाव

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : श्रीगोंदा येथील बाजार समितीत रविवारी सुमारे 15 हजार कांदा गोण्यांची आवक झाली होती. नंबर 1 कांद्यास 2 हजार ते बावीसशे रुपये भाव मिळाला. नंबर 2 कांद्यास 1 हजार 600 ते 1 हजार 900, तर नंबर 3 कांद्यास 1 हजार ते 1 हजार 500 रुपये भाव मिळाला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
श्रीगोंदा प्रमुख बाजार आवारात रविवार, मंगळवार व शुक्रवारी जाहीर लिलावाद्वारे कांदा खरेदी-विक्री होत आहे. तालुक्‍यासह दौंड, शिरूर, कर्जत, आष्टी, करमाळा तालुक्‍यातील शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना श्रीगोंदा ही जवळची बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे शेतक-यांच्या वाहतूक खर्चात व वेळेत बचत होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.