तारकपूर बसस्थानकातून ८ तोळे सोने चोरीला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :तारकपूर बसस्थानकातून गुरुवारी (दि. ४) सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास गर्दीचा फायदा घेत एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील ८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, औरंगाबाद येथील रहिवासी असलेल्या तनुजा बाबासाहेब ताकटे या एसटी बसने प्रवास करीत असताना पर्समध्ये ठेवलेले ८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरांनी गर्दीचा फायदा घेवून चोरून नेले. या प्रकरणी ताकटे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ. घोरपडे हे करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.