नगरसेवक समद खान यांची निर्दोष मुक्तता.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुकुंदनगर भागातील प्रभाग क्रमांक १० मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक समद खान यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एका गोळीबाराच्या घटनेत नगरसेवक समद खान हे मागील २ वर्षांपासून तुरुंगात होते, आज या घटनेच्या अंतिम निकालात नगरसेवक खान यांची यांची जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
मुकुंदनगर परिसरात दोन वर्षापूर्वी झालेल्या एका गोळीबाराच्या प्रकरणात समद खान यांना अटक करण्यात आली होती,गेल्या दोन वर्षांपासून समद खान न्यायलयीन कोठडीत होते.आज या घटनेचा निकाल लागला असून जिल्हा सत्र न्यायालयाने नगरसेवक समद खान यांची निर्दोष मुक्तता केली आहे. 

नगरसेवक समदखान यांच्या समर्थनार्थ पोलीस अधीक्षक कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा.

http://www.ahmednagarlive24.com/2017/12/news-1206.html
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.