नगरमध्ये बसचालकाच्या खुनाचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरातील निलक्रांती चौक परिसरात एसटी बसवर दगडफेक करून बसचालकास दगडाने मारहाण करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि. २) रोजी घडली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर कल्याण एसटीबस (एम. एच. २०, बीएल ३०६१) यामध्ये हनुमंत रावसाहेब कुचेकर हे बसचालक प्रवासी घेवून नगरहून कल्याणकडे जात असताना दिल्लीगेट समोरील निलक्रांती चौकात एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून आलेल्या १० ते १२ जणांच्या जमावाने गाडी बसला आडवी लावत बसवर दगडफेक करण्यात आली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तसेच बसचालक कुचेकर यांना दगडाने मारहाण करून त्यांच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी कुचेकर यांच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.