पथदिवे घोटाळा प्रकरणी अखेर चौघांवर गुन्हे दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर महापालिकेतील सध्या गाजत असलेल्या पथदिवे घोटाळा प्रकरणी रोहिदास सातपुते, भरत काळे, ठेकेदार सचिन लोटके, बाळासाहेब सावळे या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



मनापा आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या फिर्यादीनुसार कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४०९, २०१, ४७, ४७१, १२० ब प्रमाणे गुन्हा दाखल.करण्यात आला आहे.

(सविस्तर बातमी थोड्याच वेळात)


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.