गव्हाणवाडी गोळीबार प्रकरणातील आरोपी २४ तासांत जेरबंद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्‍यातील गव्हाणेवाडी येथे क्रिकेट सामन्यात “नो बॉल’ टाकल्याच्या कारणावरून मंगळवारी दुपारी दोन गटात मारामारी आणि गोळीबार झाला होता या गोळीबार प्रकरणातील आरोपी संतोष गव्हाणे व त्यांचे दोन साथीदार यांनी निलेश पांडुरंग काळे याच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करून त्यास गंभीर जखमी करून पळून गेले होते. त्यांच्या विरुध्द बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोदाविन्यात आला आहे. ह्या घटनेमुळे गव्हाणवाडी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत सापळा रचून आरोपी संतोष गव्हाणे (रा-गव्हाणवाडी,ता- श्रीगोंदा) गुन्ह्यात वापरलेल्या कारसोबत ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी बेलवंडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.    

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.