जिल्हा परिषदेच्या पार्किंगमधून मोटारसायकल लंपास.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्हा परिषदेच्या पार्किंगमधून मोटारसायकल लंपास केल्याची घटना घडली असून अज्ञात चोराविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी, फिर्यादी मोमीन बाबुलाल मियॉ (रा. नांदेड) हे त्यांच्या कामानिमित्त नगर शहरात आले असताना जिल्हा परिषदेत त्यांची स्प्लेंडर कंपनीची एम. एच. 26 टी. 0323 क्रमांकाची मोटारसायकल जिल्हा परिषदेच्या पार्किंगमधून अज्ञात चोराने चोरून नेली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.