सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी सहा आरोपीना मरेपर्यंन्त फाशीची शिक्षा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : २०१३ साली संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांड खटल्यात आज सहा आरोपीना मरेपर्यंन्त फाशीची शिक्षा सुनावली.

----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
गेल्या आठवड्यात नाशिक सेशन्स कोर्टानं ७ पैकी ६ आरोपींना दोषी ठरवलं होतं, तर एक आरोपी निर्दोष सुटला होता. २०१३च्या जानेवारी महिन्यात नेवासा फाटा इथं ३ तरुणांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. ऑनर किलिंगच्या प्रकारातून हे हत्याकांड झालं होतं.

सोनई तिहेरी हत्याकांडांतले आरोपी
- प्रकाश दरंदले - दोषी
- रमेश दरंदले - दोषी
- पोपट दरंदले - दोषी
- गणेश दरंदले - दोषी
- अशोक नवगिरे - दोषी
- संदीप कुऱ्हे - दोषी
- अशोक फलके - निर्दोष

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.